नमस्कार मी पराग रामचंद्र जोशी. राहणार पुणे, तालुका हवेली. मी नुकतेच म्हणजे जुलै 2020 मध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट चे ऑपरेशन डॉक्टर अभय कुलकर्णी सर यांचे कडून करून घेतले.माझ्या उजव्या पायाचा खुब्याचा सांधा आणि पूर्ण गोल् हाड झिजल्या मुळे मी नीट उभा राहू शकत नव्हतो की नीट चालु ही शकत नव्हतो. वेदना आणि ठणका सहन करण्यापलीकडे