फ्रोजन शोल्डरची कारणे कोणती? – खांद्याच्या बॉल आणि सॉकेट वर एक आवरण असते (कॅप्सुल),जे पातळ आणि सैल असते , फ्रोझन शोल्डर मध्ये याला सूज येऊन याचे आकुंचन होते , त्यामुळे हालचाली करायला त्रास होतो .फ्रोजन शोल्डर होण्यामागे कोणतेही नेमके कारण नाही. 45 वयापुढील व्यक्तींमध्ये,खांद्याला दुखापत झाल्यास ,किंवा ज्या लोकांना मधुमेह,हृदयाशी निगडीत समस्या,थायरॉईडच्या समस्या आहेत त्यांना